मुख्य मार्गावर रेल्वे इंजिनचे बिघाड Railway engine failure on main lineमुल :- चांदापोर्ट ते गोदींया मार्गावर चालणाऱ्या मालगाडीच्या इंजीनमध्ये बिघाड झाल्याने मुल रेल्वे स्थानका जवळील राज्यमार्ग मुल चंद्रपूर रस्त्याच्या मधोमध रैल्वे थांबल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाले .


बल्लारपूर ते गोदीया रेल्वे लाईन असून दररोज अनेक रेल्वे या मार्गाने धावत असतात.गोदींया कडून बल्लारपूर मार्गाने जात असलेली मालगाडीच्या इंजीनमध्ये अचानक बिघाड झाल्याने रेल्वे फाटकाच्या मधोमध थांबून गेल्याने येजा करणाऱ्यांची चांगलीच अडचण निर्माण झाली.मुल व चंद्रपूर कडून ये जा करणाऱ्या वाहनधारकांना ताटकळत उभे रहावे लागले.रेल्वे. इंजीन दुरूस्ती करायला अंदाजे तिनं ते चार तास लागत असल्याने काही वाहनधारकांची जानाळा मार्गे मुलमध्ये पोहचले.रेल्वेच्या अचानक झालेल्या या बिघाडीमुळे मुल चंद्रपूर रोडवरील रहदारी रेल्वे इंजिन दुरुस्त होईपर्यंत काही काळ बंद राहीलतृतीयपंथीय हक्क कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या जीवनावरील ताली । Taali Web Series on JioCinema

तृतीयपंथीय हक्क कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या जीवनावरील ताली । Taali Web Series on JioCinema

तृतीयपंथीय हक्क कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या जीवनावरील ताली । Taali Web Series on JioCinema (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); ताली...
चंद्रपूरच्या 'या' महिलेवर साकारला हृदयस्पर्शी चित्रपट Inspiring Film "Tai" Release

चंद्रपूरच्या 'या' महिलेवर साकारला हृदयस्पर्शी चित्रपट Inspiring Film "Tai" Release

जेमिनी कुकिंग ऑइल कंपनीने बांबू लेडी म्हणून ओळखल्या जाणार्‍या चंद्रपूर येथील मीनाक्षी मुकेश वाळके यांच्या उल्लेखनीय जीवन प्रवासावर प्रकाश टाकणारा चित्रपट तयार केला आहे. हृदयस्पर्शी पण उत्साहवर्धक लघुपट...