मंजुरी नसलेल्या ठिकाणी चवरेनी लावली इलेक्ट्रीक डिपी Chavareni installed electric DP at unapproved places
चंद्रपूर शहराच्या तुकूम परीसरातील गजबजलेल्या ठिकाणी महानगरपालिकेची मंजूरी नसतांना संजय चवरे यांनी इलेक्ट्रीक कनेक्शन साठी मंजूर नसलेल्या ठिकाणी डिपी लावल्याचा आरोप केंद्रीय मानवाधिकार संगठन नव्वी दिली चे निलेश हिवराळे महाराष्ट्र प्रदेश संघटन सहसचिव यांनी केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
 

संजय गोविंदराव चवरे, सव्र्व्हे नं. १०६/१, प्लॉट नं. २१२ मौजा दे. गो. रेय्यतवारी चंद्रपूर राहणार ताडोबा रोड तुकूम चंद्रपूर यांनी आपल्या जागेवर मागील ३वर्षापासून A to Z सेल, रेस्टॉरेन्ट हॉटेल, पॉपीन्स बिर शॉपी सुरू आहे.नुकताच त्यांनी इलेक्ट्रीक डिपी लावलेली आहे.ती डिपी महानगरपालीकेच्या सार्वजनिक हद्दीत लावण्यात आली आहे. डिपी लावण्यासाठी महानगरपालिकेची कोणतेही परवानगी घेण्यात आले नाही  डी. पी.लावलेल्या ठिकाणापासुन ३-४ फुटांवर रहिवाश्यांचे वास्तव्य असते. त्या डी. पी. ला आग लागली अथवा दुर्घटना झाल्यास मोठी प्राण हाणी झाल्या शिवाय राहणार नाही. करीता सदर डी. पी. ची मंजुरी तात्काळ रद्द करण्यात यावी व ३ वर्षा पासुन कर्मशियल चालु असलेल्या व्यवसायाकरीता लागलेली विज प्रमाणक चेक करण्यात यावे व विज चोरी करणारे संजय चवरे यांचेवर विज चोरिचा गुन्हा तात्काळ नोंद करण्या यावा. येत्या आठ दिवसात कर्यवाही न झाल्यास कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा यावेळी केंद्रीय मानवाधिकार संगठन चे निलेश हिवराळे यांनी केले आहे. 
तृतीयपंथीय हक्क कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या जीवनावरील ताली । Taali Web Series on JioCinema

तृतीयपंथीय हक्क कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या जीवनावरील ताली । Taali Web Series on JioCinema

तृतीयपंथीय हक्क कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या जीवनावरील ताली । Taali Web Series on JioCinema (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); ताली...
चंद्रपूरच्या 'या' महिलेवर साकारला हृदयस्पर्शी चित्रपट Inspiring Film "Tai" Release

चंद्रपूरच्या 'या' महिलेवर साकारला हृदयस्पर्शी चित्रपट Inspiring Film "Tai" Release

जेमिनी कुकिंग ऑइल कंपनीने बांबू लेडी म्हणून ओळखल्या जाणार्‍या चंद्रपूर येथील मीनाक्षी मुकेश वाळके यांच्या उल्लेखनीय जीवन प्रवासावर प्रकाश टाकणारा चित्रपट तयार केला आहे. हृदयस्पर्शी पण उत्साहवर्धक लघुपट...