ओबीसीसाठी लावलेली क्रीमीलिअर घटनाबाह्य ... आमदार जानकर Cremelier imposed for OBCs unconstitutional ... MLA Jankarमुंबई :- ओबीसी समाजात In OBC society ३७४२ जाती असतांना त्या ओबीसीच्या ५० _५० मुलांना संधी देणे हाच मोठा कायदेशीर गुन्हा आहे.ओबीसीसाठी लावण्यात आलेली क्रीमीलिअर,नाॅन क्रीमीलियर Creamier, not creamier हे घटनाबाह्य आहेत.ओबीसींच्या प्रश्नावर केंद्राचा हस्तक्षेप असण्याचे कारण नाही ओबीसीचा प्रश्न आला तर राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवते The state government points the finger at the centre.त्यामुळे ओबीसींच्या प्रश्नावर राज्यसरकार काम करणार आहे किंवा नाही ते स्पष्टपणे सांगावे असे लक्षवेधी प्रश्न राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार महादेवराव जानकर MLA Mahadevrao Jankar यांनी उपस्थित केला.


पावसाळी अधिवेशनात ओबीसींच्या प्रश्नावर आमदार महादेवराव जानकर यांनी सभागृहात आवाज उठविला.ओबीसीच्या प्रश्नावर राज्यसरकार काम करणार आहे किंवा नाही ते स्पष्टपणे सांगावे असे प्रश्न उपस्थित केले.यावेळी सभागृहाला उत्तर देतांना मंत्री शंभुराजे देसाई यांनी ओबीसींच्या प्रश्नावर कुठेही भेदभाव करीत नसून प्रत्येक विद्यार्थ्याला लाभ मिळेल असे प्रयत्न राज्यसरकार करीत आहे.ओबीसीच्या क्रीमीलीयर नाॅन क्रीमीलियर बाबत तातडीने विभागाला तपासणी करण्याचे आदेश देण्यात येईल.आवश्यकता भासल्यास विधी आणि न्याय विभागाचे म्हणणे जाणून घेतला जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले