तुकूममध्ये शिवजयंती साजरी





रयतेचे राजे, जाणता राजा, छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार भारतीय कामगार सेना संलग्न महाराष्ट्र सुरक्षा रक्षक कंत्राटी कर्मचारी सेने च्या वतीने सुरक्षा रक्षक कंत्राटी कर्मचारी सेनेचे जिल्हाकार्याध्यक्ष कैलाश तेलतुंबडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा दे.गो.तकूम येथे मोठया उत्सवात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या जयंती उत्सवाला प्रमुख मान्यवर म्हणून राजू सूर्यवंशी,विठ्ठल अंडेलवार ,बंटी धात्रक, रवी भिसे ,पपी यादव, महेंद्र ठाकुर आणि समस्त शिवसैनिकांची यावेळी उपस्थिती होती