Former Assembly Vice President passed away due to heart attack माजी विधानसभा उपाध्यक्षाचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन




विधानसभेचे माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर टेंभुर्डे moreshwar temurde यांचे हृदयविकाराच्या झटक्याने 22 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास निधन झाले.





1985 मोरेश्वर टेमूर्डे अपक्ष तर 1990 जनता दलाच्या तिकिटावर विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. Moreshwar temurde

5 ऑगस्ट 2022 रोजी त्यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे ते निकटवर्तीय होते. त्यांनी अपक्ष, जनता दल, शेतकरी संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील काम केले.