चंद्रपुर :- गोल्ला - गोलकर, गोल्लेवार- यादव समाज संघटना जिल्हा चंद्रपुर तर्फे दिनांक 30 आॕक्टोबर 2022 वेळ सकाळी 11 वाजता राजीव गांधी सभागृह, जंयत टाॕकीज जवळ, चंद्रपुर येथे भव्य राज्यस्तरीय ऊपवर-ऊपवधु परिचय मेळावा तथा गुणवंत विद्यार्थी तसेच सेवानिवृत्तधारकांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक मा. ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार मंत्री वने, सांस्कृतिक कार्य, मस्त्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, चंद्रपुर जिल्हा, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. गणपतजी बुर्रीवार जेष्ठसमाजसेवक, प्रमुखअतिथी डॉ. रविकिरण यादव, चित्रपट निर्माते तथा अध्यक्ष, साई वैकुंठ ट्रस्ट आदिलाबाद, (तेलंगाणा राज्य ), श्री. नामदेवराव आयलवाड, प्रदेश अध्यक्ष गो. गो. यादव समाज सघंटना, श्री. क्रिष्णाजी यादव जेष्ठसमाजसेवक, नागपुर, श्री. प्रकाशराव मॕकलवार, जेष्ठसमाजसेवक यवतमाळ, श्रीरामजी गालेवाड, जेष्ठ समाजसेवक पुणे, श्री.मनोहरजी बोदलवार जेष्ठसमाजसेवक, गडचिरोली, श्री.पुरुषोत्तम कोमलवार, सेवानिवृत्त नायब तहसिलदार मुल, श्री. श्रीनिवास जल्लेवार, मोटार वाहन निरीक्षक चंद्रपुर, प्राचार्य डाॕ.भास्कर बहिरवार, गुरुनानक महाविद्यालय बल्लारपुर, श्री.दिगांबर जंगीलवाड, सेवानिवृत्त ऊपकुलसचिव कृषि विद्यापीठ परभणी, श्री.संदेशजी कामटे, कार्यकारी अभियंता मुबंई, दिगांबरजी करेवाड, जेष्ठसमाजसेवक नांदेड, श्री. सुनिल ऊट्टलवार, नगरसेवक नगरपंचायत सिदेंवाही, प्राचार्य साईनाथ आदर्लावार, महात्मा गांधी विद्यालय आरमोरी, श्री. भास्कर नन्नावार, बांधकाम सभापती नगरपंचायत सिदेंवाही, श्री.संतोष मंथनवार, जिल्हाध्यक्ष गडचिरोली, आंनदजी विरय्या, माजी नगरसेवक बल्लारपुर सराई. श्री. यशवंत दंडीकवार, जेष्ठसमाजसेवक गडचिरोली, आशिष कावटवार, विरोधी पक्षनेता नगरपंचायत पोंभुर्णा, श्री. मलन्नाजी बुरमवार, जेष्ठसमाजसेवक आष्टी, श्री. सोमेश्वरजी पाकवार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सिदेंवाही आदि मान्यवर ऊपस्थित राहणार आहेत.