अतिरिक्त पोलीस अधीक्षकाचे वाहन चालक यांनी गोळी झाळून केली आत्महत्या



गडचिरोली - जिल्हा प्रतिनिधी- अभिजित कत्रोजवार:- पोलीस वाहन चालक मदन गौरकर वय वर्ष 47 यांची गोळी झाळून आत्महत्या
आज 7 जुलै रोजी सकाळी 7 वाजता च्या दरम्यान स्वतःवर रायफल मधून गोळी झाळून आत्महत्या केल्याने या घटने मुळे पोलीस दलात खडबळ उडाली आहे.
माफन गौरकर यांनी अप्पर पोलीस अधीक्षक ढोले याच्या बंगल्यावरच आत्महत्या केल्याने नेमके कारण अद्यपही स्पष्ट झाले नाही.
गौरकर हे 1992 मध्ये गडचिरोली पोलीस दलात रुजू झाले होते.गौरकर यांच्या आत्महत्या प्रकरणी गडचिरोलीत चांगलीच खळबळ उडाली आहे.