द बर्नींग ट्रॅव्हल्स



चंद्रपूर मुल रोडवरील लोहारा गावाजवळ चालत्या  खाजगी ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतल्याने पूर्ण ट्रॅव्हल्स जळून खाक झाली यात कोणतीही जीवित हानी झाली नसून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसत आहे.
आज दिनांक आठ फेब्रुवारी 2012 रोजी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान चंद्रपूर वरून गडचिरोली कडे जाणारी नारायण कंपनीची धावती ट्रॅव्हल्स अचानक पेट घेतल्याने संपूर्ण ट्रॅव्हल्स जळून खाक झाली आहे यात कोणतीही जीवित हानी झालेली नसून ट्रॅव्हल्स मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे