धनगर आरक्षण पेटले, युवकाने केले विष प्राशन



पंढरपूर येथ धनगर आरक्षणासाठी गेल्या दिवसांपासून उपोषण सुरू आहे.तिन जणांची प्रकृती खालावली असतांनाच अमोल देवकाते नामक युवकांचे धनगर समाजातील नेत्यांचे भाषण सुरू असतानाच या युवकाने उपोषण मंडपात विषारी औषध प्राशन केले आहे.त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.