जे पोटात तेच ओठात असे बेधडक व्यक्तीमत्वाची मुलाखत

कोणत्याही पक्षाच्या दावणीला न बांधता एक दिवस स्वताच्या पक्षाच्या चिन्हावर निवडुन येण्याची धमक ठेवणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रनायक माजी कॅबिनेट मंत्री आमदार महादेव जानकर साहेब यांची दिलखुलास मुलाखत