मध्यप्रदेशातील करैरा विधानसभा क्षेत्रात रासपचे उमेदवारी अर्ज दाखल


देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेचे बिगूल वाजले आहे.विवीध पक्षामध्ये उमेदवारीसाठी चढाओढ सुरू असतांना राष्ट्रीय समाज पक्षाचे त्यागी नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री राष्ट्रीय अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील करैरा विधानसभा क्षेत्रातून राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार मीना कोली यांनी हजारोंच्या संख्येत आपली उमेदवारी अर्ज सादर केला.यावेळी मध्यप्रदेशातील राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.