गडचिरोलीचे रासपचे भांडेकर यांचे निधन Bhandekar of Rasap of Gadchiroli passed awayगडचिरोली जिल्हा राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा पदाधिकारी श्री प्रफुल्ल भांडेकर Rashtriya Samaj Party District Officer Shri Prafulla Bhandekarगडचिरोली येथील निवासस्थानी आज आकस्मिक निधन झाले.त्याच्या निधनाची वार्ता कळताच विदर्भ अध्यक्ष प्रा.रमेश पिसे.अधिवक्ता विभागाचे विभागीय अध्यक्ष ॲड.वासे साहेब, नागपूर जिल्हा सचिव दत्ताजी मेश्राम आदींनी श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार महादेवराव जानकर साहेब प्रदेशाध्यक्ष काशीनाथ नाना शेवते मुख्य महासचिव ज्ञानेश्वर माऊली सलगर यांनी भ्रमणध्वनीवर शोक व्यक्त केला.उद्या सकाळी त्याच्या पार्थिवावर अंतीम संस्कार करण्यात येणार आहे.