उप मुख्यमंत्री फडणवीस चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर Chief Minister Shinde on a visit to Chandrapur district
चंद्रपूर :- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे खासदार स्व.बाळूभाऊ धानोरकर यांच्या निधनानंतर सांत्वनापर भेट घेण्यासाठी त्यांच्या राहते घरी येत असल्याची माहिती आहे.


चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राचे काॅग्रेसचे एकमेव लोकप्रिय खासदार स्व.बाळूभाऊ उर्फ सुरेश धानोरकर यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या निधनानंतर सांत्वनापर त्यांच्या राहते घरी भेट घेण्यासाठी आज वरोरा येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
देवेंद्र फडणवीस नागपूर विमानतळावर पोहोचले तेव्हा आमदार परिणय फुके, आमदार बंटी भांगडिया यांची उपस्थिती होती.