अन् कार चक्क घरात घुसली And the car entered the houseमुल चंद्रपूर महामार्गावर दररोज अपघाताची मालीका सुरू आहे.नुकताच काही दिवसांपूर्वी मुल जवळ अपघात झाले असताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपला ताफा थांबवून जखमींना रुग्णालयात तात्काळ हलविले होते.दुचाकी स्वारास वाचविण्यासाठी कार रोडच्या कडेला उतरवीत असतांना वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने कार चक्क घरात घुसवली,ही घटना मुल चंद्रपूर रोडवरील महादवाडी येथे घडली,या घराच्या बाजूलाच एक कार्यक्रम सुरू होता.खुप मोठा अनर्थ टळला आहे.यावेळी कुठलीही हानी झाली नाही