भाजपा पंचायत राज व ग्रामविकास विभाग महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदी प्रदिप बोबडे यांची नियुक्तीभाजपाचे पंचायत राज व ग्रामविकास विभागाच्या वतीने मा. ना. श्री सुधिरभाऊ मुगंटीवार sudhir mungantiwar वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय व चंद्रपुर जिल्हा पालकमंत्री यांचे मार्गदर्शनात व मा. डॉ. श्री उपेंद्रजी कोठेकर विदर्भ संगठन मंत्री,
मा. श्री गणेशकाका जगतापganeshkaka jagtap प्रदेश संयोजक पंचायत राज व ग्रामविकास विभाग भाजपा,
मा. श्री राजीवजी शर्मा प्रदेश सहसंयोजक, मा. श्री आंनदराव चौडकर प्रदेश मिडिया प्रमुख यांचे उपस्थितीत भाजपा पंचायत राज व ग्रामविकास विभाग प्रदेश सहसंयोजक पदी प्रदिप बोबडे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले,
या नियुक्तीचे मा. श्री देवरावभाऊ भोंगळे, जिल्हाध्यक्ष भाजपा चंद्रपुर, मा. श्री संजयभाऊ धोटे माजी आमदार राजुरा, मा. श्री सुदर्शनभाऊ निमकर माजी आमदार राजुरा, मा. डॉ. श्री मंगेशजी गुलवाडे, जिल्हाध्यक्ष भाजपा चंद्रपुर (शहर), मा. श्री सुनिलभाऊ उरकुडे चंद्रपूर ग्रामीण जिल्हा संयोजक भाजप पंचायत राज व ग्राम विकास विभाग मा. श्री नितीनजी भुतडा जिल्हाध्यक्ष भाजपा यवतमाळ, मा. श्री किसनजी नागदिवे जिल्हाध्यक्ष भाजपा गडचिरोली, मा.श्री केशवराव मानकर जिल्हाध्यक्ष भाजपा गोंदीया, मा. श्री शिवराम गिरपुंजे, जिल्हाध्यक्ष भाजपा भंडारा, मा. श्री प्रविणजी दटके जिल्हाध्यक्ष भाजपा नागपूर, मा. श्री अरविंदजी गजभिये, जिल्हाध्यक्ष भाजपा नागपुर (ग्रामीण), मा. श्री सुनिलजी गफाट, जिल्हाध्यक्ष भाजपा वर्धा, मा.श्री किरणजी पातुरकर, जिल्हाध्यक्ष भाजपा अमरावती, मा. सौ निवेदिता चौधरी, जिल्हाध्यक्ष भाजपा अमरावती (ग्रामीण), मा. श्री विजयजी अग्रवाल, जिल्हाध्यक्ष भाजपा अकोला, मा.श्री रणधीरजी सावरकर, जिल्हाध्यक्ष भाजपा अकोला (ग्रामीण), मा. डॉ. श्री राजेंद्रजी पाटनी जिल्हाध्यक्ष भाजपा वाशिम, मा. श्री आकाशजी फुंडकर, जिल्हाध्यक्ष भाजपा बुलढाणा यांनी अभिनंदन व स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.