सिटीपीएस मध्ये कामगार संघटनेचे संप



    महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संयुक्त कृती समिती व कामगार कर्मचारी अभियंते तर्फे आज संप पुकारण्यात आले आहे.या संपात अनेक कर्मचारी संघटनेनी सहभाग नोंदविला आहे. 
     हा संप केंद्र व राज्य सरकारने कामगारांवर लादलेले खाजगीकरण तात्काळ मागे घ्यावे व विज कंत्राटी कामगारांना वयाच्या साठ वर्षापर्यंत (job security) कायमस्वरूपी कामाची हमी द्यावी या मागणीसाठी कामगार संघटनेने संप पुकारला आहे.या संपात कंत्राटी कामगार व कर्मचारी अभियंते या संपात सहभागी झाले आहेत.