गडचांदूर (वि.प्र.) : कोरपना तालुक्यातील गडचांदूर हे औद्योगिक शहर ! सिमेंट नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या शहराच्या विकास हा जसा व्हायला हवा तसा कधीच झाला नाही. बिर्ला उद्योग समुहाच्या एक मोठा सिमेंट कारखाना प्रॉपर गडचांदूर शहरामध्ये आहे. या सिमेंट कारखान्यांमध्ये परप्रांतीय कामगारांच्या भरणार भरलेला आहे. स्थानिकांना रोजगार देताना याठिकाणी मुद्दामहून डावलण्यात आले. येथील स्थानिक यासाठी स्थानिक राजकारण्यांना कारणीभूत धरतात. ग्रामपंचायत असलेल्या गडचांदूर शहरात सात वर्षांपासून नगरपंचायत मध्ये रूपांतरित करण्यात आले आहे.
शहराच्या थाट हा जसा होता तसाच आहे. फक्त नेत्यांचे "अॅट्यूड" बदललेले आहेत. असाच एक युवा नेता सध्या गडचांदूर शहरामध्ये चर्चेचा विषय ! पोस्टर मुळे मोठा झालेला हा युवा नेता स्त्रीलंपट तर आहे परंतु अशिक्षीत आदिवासींच्या जमिनी नियमबाह्य रित्या कवडीमोल दामाने खरेदी करून त्यावर फ्लॅट पाडून करोडो रुपयांची माया या युवा नेत्यांने जमा केली आहे. जिल्ह्यामध्ये कोणताही मोठा नेता आला तर त्याचे सगळ्यात पहिले पोस्टर या स्त्रीलंपट युवा नेत्यांचे लागतात. चुकीच्या मार्गाने कमविलेला पैसा पोस्टरच्या माध्यमातून मोठे दाखविण्यासाठी हा युवा नेता खर्च करतो व त्याची जाहिरातबाजी करून स्वतः किंग मेकर असल्याचा आव आणतो व गरिबांना लुटण्याचे व स्वतः मोठा होण्याच्या हा लबाड युवा नेता नेहमी आणीत असतो. पोस्टरबाजी व स्त्रीलंपट युवा नेता अशी याची ओळख गडचांदुर शहरामध्ये झाली आहे. स्वतः उलटे सिधे कामे करायची व दुसऱ्यांबद्दल च्या खोट्या बातम्या पत्रकारांपर्यंत पोहोचविण्याची याची सवय त्याच्या कधी अंगलट येऊ शकते याचे भान बहुतेक त्यालाचं नाही. या युवा नेत्याच्या स्त्रीलंपट पणाच्या चर्चा गडचांदुर शहरात चौकाचौकात चर्चिला जात आहेत.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे येणाऱ्या काही अवधी मध्येच हा स्त्रीलंपट युवा नेता शासकीय चौकशीच्या जाळ्यात येऊन जेलमध्ये जाईल असे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार गडचांदूर शहराच्या सिटी सर्वे सुरू झाला असून माणिकगड सिमेंट पासून या सर्वे ला सुरुवात झाली आहे. गडचांदूर शहरामध्ये अशिक्षित आदिवासींच्या जमिनी कवडीमोल दरात खरेदी करून त्याचे फ्लॅट पाडून विकण्याचे प्रकरण या स्त्रीलंपट युवा नेत्यांला जेल ची हवा खावी लागेल यात संशय नाही. एवढेच नाहीतर शहरात सुरू असणाऱ्या अवैध धंदेवाल्यांकडून हा मोठ्या प्रमाणात "बिदागी" प्राप्त करतो. या स्त्रीलंपटामुळे तो असलेल्या पक्षाला कधीचं लाभ होणार नाही याची कल्पना त्यांच्या वरिष्ठांना तर आहे, चुकीच्या मार्गाने धन वसुलीचे कारनामे उघडकीस आल्यानंतर हा तोंडघशी पडेल, यात शंका नाही. पत्रकार संघाद्वारे सिटी सर्व्हे कमेटीला पुराव्यानिशी दिले जाणार आहे.
(पुढे वाचा या स्त्रीलंपटाचे कारनामे)