▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

धनगर समाजाची राज्य व्यापी बैठक ३मार्च रोजीधनगर समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची व काॅग्रेसमध्ये काम करू इच्छिणाऱ्या कार्यकर्तांची बैठक दि. 3 मार्च २०२१ रोजी बुधवारी सकाळी 11.00 वाजता इस्लाम जिमखाना 75-A नेताजी सुभाषचन्द्र बोस रोड मरिन लाईन स्टेशन मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आलीआहे. या बैठकीला संबोधित करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा नाना पटोले,मा ना बाळासाहेब थोरात,मा.ना.विजय वडेट्टीवार हे उपस्थित राहणार आहेत.तरी या बैठकीला महाराष्ट्रातील समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संदीपान नरवटे यांनी केली आहे