नूरानी बहुउद्देशीय मंचच्या वतीने आ. प्रतिभाताई धानोरकर यांचा वाढदिवस साजरा



गडचांदूरातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेली नूरानी बहुउद्देशीय युवा मित्र मंच ,गडचांदूर तर्फे महिलांना समाजात हक्कांचं व्यासपीठ निर्माते व युवतींचे प्रेरणास्रोत आ. प्रतिभाताई धानोरकर यांचा वाढदिवस साजरा अनाथ अश्रमातील बालगृहातील बालकांना ब्लॅंकेट व ड्रायफ्रूट चे वितरण व ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना व गरजू लोकांना ब्लॅंकेट चे वितरण करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे मुख्य संयोजक इर्शाद रजा कादरी व आयोजक म्हणून नूरानी कमेटी चे अनिस कुरैशी,सकलैन शेख,इमरान शेख, रोहित शिंगाडे,अक्षय गोरे,सोहेल शेख,शेख शारुख ,फय़ाज खान, वसीम सय्यद,जावेद सेख,अदनान,साहील,मुस्तकीम,समीर अहमद,हसनैन,शख इर्शाद,जुबेर शेख,तनविर कादरी,सुफियान मेमन,फरदिन रज़ा आदी उपस्तिथ होते