माॅ फातीमा आवास योजना अल्पसंख्यांक समाजासाठी राबवा सय्यद शब्बीर जागीरदार यांची मागणीजिवती तालुका प्रतिनिधी:- केन्द्र शासन राज्य शासन पुरस्कृत सर्वासाठी हक्काच निवारा या उपक्रमाअतर्गत पुरविच्या घर कुल योजनेच्या अटी व निकष बद्दल करुण २०२२ पर्यंत सर्वाना घरे देण्याचे धोरण तयार करूण विविध निधि स्त्रोतातुन योजना तयार करुण वेग वेगळ्या घटकाचा घराचा प्रश्न सोडविण्याचा शासनाचा प्रयत्न प्रशंनिय आहे या उपक्रमाचा भाग म्हणुन राज्यातील मागास आर्थिक कम कुवत अनु जाती जमाती भटके वि मुक्त धनगर इतर मागासलेल्या कुटुबासाठी गुह निर्माण व विशिष्ठ कल्याण निधि तुन सबरी आवास योजना रमाई आवास योजना आदीम कोलाम वसाहत विकास योजना प्रधानमत्री आवास योजना इंदिरा आवास योजना राजीव गांधी निवारा योजना यंशवतराव चव्हाण सामुहिक आवास योजना नुकतीच नव्याने शासनाने घोषीत केलेली अहिल्याबाई होळकर घर कुल योजना हा प्रशंनिय उपक्रम शासन राबावित असताना मात्र अल्पसंख्याक मुस्लीम समाज दुर्लक्षीत झाल्या ने ग्रामीण व शहरी भागतील अनेक मुसलीम वस्ती मध्ये  झोपडया सांड पाणी अव्यवस्था याचे दर्शन व आर्थीक व मागासलेल्या अवस्थेचे चित्र दिसुन येईल  शासन सर्व घटकाना विकासाच्या प्रवाहात सहभागी करण्याचा हेतु  अभिनंदनिय असला तरी  मुस्लीम समाजाच्या आर्थिक कम कुवत निवाऱ्याची दैनिय अवस्था असलेल्या कुंट्‌बाना आधार व घरकुल योजना राबविण्याची गरज असताना हा समाज दुर्लक्षित असल्या ची खंत समाजात दिसते  ग्रामीण व शहरी भागात घर कुलाच्या अनेक योजना अमलात असल्या तरी मुसलीम अल्पसख्यांक वर्गवारी व अटी शर्ती आरक्षणाचा फटका बसत असल्या ने लाभा पासुन वंचित रहावे लागते अनेक झोपडपट्टी व गावात अनेक कुंट्ब झोपडी मध्ये गैर सोयीच्या ठिकाणी उन्ह वारा पावसाचे चटके सहन करीत झोपडी च्वा आधारे प्लास्टिक ताडपत्री तर कुठे टिनाचे छप्पर उभा रूण वास्तव्य करत असतात  समाजा मध्ये गरीबी आर्थीक मागासलेपणा या कारणाने सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात समाज पिछडला असल्या ने इतर योजनेच्या धर्ती वर  अल्पसंख्याक  समाजासाठी १८४८ मध्ये भिल्लवाडा येथे मुलीच्या शिक्षणाची पहली शाळा उघडुन महात्मा ज्योतिबा व सावित्री ताई फुले यांना शाळा सुरु करण्यास जागा व राहण्याची व्यवस्था घराचे छत देणाऱ्या उस्मान याची बहीन मॉ फातीमा समाजाचा विरोध झुगारून मुली ची पहली शाळा व आधुनिक भारताच्या  मुस्लिम समाजाच्या प्रथम शिक्षिका म्हणून मॉ फातिमा हया समाजाला व मुस्लीम स्त्री शिक्षणात प्रेरणा देणारे एक आदर्श निर्माण केला शासनाने अल्पसंख्याक समाजा साठी ग्रामीण व शहरी भागात  विषेश निधि व योजना तयार करुण  मॉ फातिम व्यकतिक लाभार्थी आवास व सामुहीक वसाहत योजना राबविण्यासाठी धोरण ठरवावे सबका साथ सबका विकास सर्वासाठी २०२२ पर्यंत हक्काचा घर ही घोषणा व शासनाचा उदैश सार्थकी ठरावा अशी मागणी जनहित युवा मोर्चा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सय्यद शब्बीर जागीरदार , यांनी मुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री,,ग्रामविकास मंत्री, अल्पसंख्यांक कल्याण विकास मंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर यांना तहसीलदार जिवती यांचा मार्फत पाठवण्यात आले निवेदन देताना सय्यद शब्बीर जागीरदार, अॅड सचिन मेकाले महासचिव महाराष्ट्र राज्य,  सामाजिक कार्यकर्ता अजगर अली शेख , उध्दव गोतावळे शेतकरी संघटना अशी मागणी निवेदना तुन केली आहे