▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455 ▪️ RNI No. MAHMAR/2011/37424/

ठाकरे सरकार सत्तेसाठी लाचार मोहित कंबोज,भाजप नेतेछत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्तीवर एक कुत्रा येतो आणि हा कुत्रा कळप जमा करतो आणि औरंगजेबाच्या समाधीस्थळावर जातो आणि तिथून हिंदूंना आव्हान देतो.त्यावर कसलीही कारवाई होत नाही कसलाही गुन्हा दाखल होत नाही. महाराष्ट्रात हनुमान चालीसा बोलली तर खासदार आमदारांवर राजद्रोहाचे गुन्हे दाखल होतात परंतु यांच्यावर आतापर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाही.ही कसली ठाकरे सरकार, भोग्यांची गोष्ट येते तेव्हा 1 हजार भोग्यांची परवानगी मशिदींना मिळते आणि फक्त 25 भोग्यांची परवानगी मंदिरांना मिळते हे कोणत ठाकरे सरकार आहे? खुर्चीसाठी तुम्ही तुम्ही तुमची विचारधारा विसरलात हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व विसरलात आणि आता तुम्ही मुंबईभर हिंदुत्वाचे बॅनर लावून फिरतात. सरकार इतकी लाचार झाली आहे की त्यांना ओवेसी आणि त्यांच्या कुत्र्यांवर कारवाई करता येत नाही माझं खुल आव्हान आहे की तुमच्याकडून होत नसेल तर आम्हाला सांगा १५ मिनीटांत ओवैसीला उत्तर देऊ पोलीस बाजूला ठेवा आम्ही सर्व हिंदू त्यांना योग्य उत्तर देऊ.असे मोहित कंबोज भारतीय यांनी ठाकरे सरकारवर सडकून टिका केली.