▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

मेंढपाळावर बिबट्याचा हल्ला,मुल तालुक्यातील विरई फिस्कुटी जवळ मेंढ्यांचे कळप बसले असतांनाच रात्री १० वाजेच्या दरम्यान बिबट्याने अचानक हल्ला केला असून मेंढपाळ गंभीर रित्या जखमी झाला आहे.विलास लच्छमा अल्लीवार रा.गडीसुर्ला असे जखमी मेंढपाळाचे नाव असून त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय मुल येथे भरती केले असून त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे.