चिकनचोर पत्रकाराला बारमध्येच कानशिलात हाणली




हलकटपणाची हद्द असते. पण, मांस कुठेही लपवून ठेवा, कुत्रा सुंगतोच. त्याचे हे नैसर्गिक आणि ईश्वरदेणगी गुण आहे. जशी एखाद्या घटनेची वास पत्रकारालाच जातेच. हा पत्रकारितेला वृत्तस्वभाव. पण, पत्रकाराला दारुचा मोह आणि चकण्याचा स्वाद लागला की तो #सकाळपासूनच दारु #सर्च करीत असतो. आता तर शासनाच्या परवानगीने दारु सुरू झाल्याने झपाटल्यागत पिणे सुरू झालेय. म्हणूनच लोक त्यांना ये #पीके रहते है असे म्हणतात. असाच एक किस्सा काल- परवा घडला. शहरातील एक नामवंत बिअरबारमध्ये दोन पत्रकार महोदय पिण्यासाठी बसले होते. मनसोक्त पित असताना शेजारच्या टेबलावर बसलेल्या ग्राहकांच्या प्लेटवर लक्ष गेले. त्या प्लेटमधील पदार्थाचा सुगंध नाकापर्यंत गेला. आता मोह आवरत नव्हता. त्यांचे हात त्या प्लेटवर गेले आणि बोटाने एक पीस उचलला. तो मुखापर्यंत पोहोचत नाही तोच त्या ग्राहकाने त्याच्या श्रीमुखात हाणली. याच्या कानशिलात इतकी हाणली की सोबतच्या दुसर्‍या पत्रकारालाही चपराक बसली. केवढी ही बेइज्जीत. तोंड दाखवायला जागा न उरल्याने दोघांनी धूम ठोकली. डोक्यावरचे केस गेले अजूनही अक्कल आली नाही. दुसर्‍याच्या प्लेटमधील 🥘 उचलणारे हे पत्रकार महोदय 👙या कामात देखील वस्ताद आहेत. गंजवार्डातील बाजारात यांचा एक अङ्ङा असल्याची गुप्त सूत्राची माहिती आहे. यांच्या या मूळ व्याधीची चांगलीच चर्चा आहे.