▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

युवक काँग्रेस तर्फे गडचिरोली शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव



गडचिरोली युवक काँग्रेस च्या वतीने आज दिनांक २८-०७-२० रोजी गडचिरोली येथे इयत्ता दहावी व बारावी मध्ये अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विघ्यार्थ्याचा पूष्पगुछ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.या सत्काराने गुणवंत विघ्यार्थी भारावून गेले.
युवक काँग्रेस चे प्रदेश सचिव अतुल भाऊ मल्लेलवार यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी प्रामुख्याने युवक काँग्रेस चे प्रदेश सचिव अतुल मल्लेलवार ,युवक काँग्रेस चे माजी लोकसभा उपाध्यक्ष विप्लव मेश्राम युवक काँग्रेस चे जिल्हा महासचिव कुणाल पेंदोरकर,मनोज कांबळी ,तौफिक शेख,राकेश गणवीर ,कमलेश खोब्रागडे पंकज बारसिंघे,विकी निकोसें,कल्पक मुप्पीडवार ,विकी रामटेके , अविनाश कायरकर,स्वप्नील घोसे,अलोक गांगरेड्डीवार,प्रज्वल बंशपाल,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी सीबीएसएई इयत्ता दहावीतील आर्यन कानतोडे तसेच इयत्ता बारावीतील सुष्टी दुधबावरे , प्रणय धकाते,विदिता महाजन,सुमेध जांभुडकर यांच्यासह गुणवंत विध्यार्थ्यांच्या पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन पदाधिकारि यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी शिक्षक एव्हीएस शर्मा ,
नितेश किटे,सचिन येनगंधलवार,गौतम मेश्राम.आदीसह युवक काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.यावेळी उपस्तिथ मान्यवरांनी गुणवंत विघ्यार्थ्यानी आणखी परिश्रम करून मोठ्या पदावर पोहचावे अशी आशा व्यक्त केली .