सुधीर मुनगंटीवार यांचा अर्धवट व्हिडीओ दाखवून अपप्रचार?

 
भाजप उमेदवार मुनगंटीवार आपल्या भाषणात शीख दंगली संदर्भात बोलताना म्हटले होते की ” एका सख्या भावाला, एका सख्या बहिणीसोबत कपडे उतरवून खाटेवर झोपविणारे हे कांग्रेशी देशाचे तुकडे तुकडे करत होते. याबद्दल 1984 मध्ये तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या हत्तेनंतर ज्या दंगली झाल्या त्या दंगलीत कांग्रेसच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी शिखाच्या घरात घुसून शीख कुटुंबाची काय अवस्था केली त्याचा संदर्भ त्यांनी दिला होता, 

हेही नक्की वाचा 

त्या दरम्यान कांग्रेस च्या लोकांनी दंगलीत शीख परिवारातील सदस्याना ठार मारले, काही पुरुषांना व महिलांना निर्वस्त्र करून त्यांची नसबंदी केली, घरातील भाऊ बहीनींना सुद्धा कपडे काढून खाटेवर झोपविण्यात आले होते या बाबी त्यांनी नमूद केल्या पण अर्धवट व्हिडीओ दाखवून जनतेत सुधीर मुनगंटीवार यांचा अपप्रचार केल्या जातं आहे, खरं तर त्यात त्यांनी हे म्हटलं नाही की भाऊ बहीण कपडे काढून एकत्र झोपले, तर त्यांनी म्हटले त्या दंगलीत दंगलखोरांनी घरात घुसून भाऊ बहीण यांना निर्वस्त्र करून खाटेवर झोपवले व देशात जातीय धार्मिक विभाजन केलं, पण 1984 च्या दंगलीचा संदर्भाचा विपर्यास करून भाजप विरोधी हे त्यावर  राजकीय पोळ्या शेकत आहे जे सामाजिक आरोग्यास धोकादायक ठरत आहे,