▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

शिवसेना युवा सेनेच्या शहराध्यक्षाची हत्याचंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील युवासेनेचे शहराध्यक्ष शिवा मिलींद वझरकर यांची जुन्या वैमनस्यातून धारधार शस्त्राने आज रात्री ९ वाजेपर्यंत दरम्यान हत्या करण्यात आली.ही हत्या चंद्रपूर येथील तुकूम परीसरातील अग्रवाल कोचिंग क्लासेस च्या बाजुला ही हत्या करण्यात आली .या हत्येचे गूढ कायम असून पुढील तपास पोलीस करीत आहे.संशयीतांना पोलीसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. थोड्याच वेळात सविस्तर बातमी