विरोधीपक्ष नेते पदी आमदार विजय वडेट्टीवार MLA Vijay Wadettiwar as Leader of Oppositionचंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी मतदार संघाचे of Brahmapuri Constituency in Chandrapur District आमदार माजी मंत्री विजय वडेट्टीवार MLA Former Minister Vijay Wadettiwarपुन्हा एकदा विरोधी पक्षनेते पदी विराजमान झाले आहे.आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते.अजित पवार हे शिंदे- फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद खाली झाले होते, आज त्यांची विरोधी पक्षनेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
विरोधी पक्ष नेता पदी अनेकांची नावे चर्चेत होती त्यात नाना पटोले, अशोक चव्हाण व बाळासाहेब थोरात यांची नावे चर्चेत होती मात्र त्यामध्ये विजय वडेट्टीवार यांनी बाजी मारली आहे.