नागपूर येथे विदर्भ स्तरीय बैठक आयोजित Vidarbha level meeting held at Nagpur
नागपूर:- राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राष्ट्रनायक मा.आ.महादेव जानकर साहेब यांचे आदेशानुसार रासपचे प्रदेश अध्यक्ष काशिनाथ (नाना )शेवते यांचे अध्यक्षतेत व मुख्य महासचिव ज्ञानेश्वर (माऊली) सलगर, प्रा. ऍड. रमेश पिसे ,अध्यक्ष विदर्भ प्रदेश, कृषी सम्राट राजेंद्र पाटील संपर्क प्रमुख विदर्भ प्रदेश,संजय कन्नावार मुख्य महासचिव विदर्भ प्रदेश, डॉ. मोहमद तोशिफ उपाध्यक्ष विदर्भ प्रदेश तथा प्रभारी अमरावती विभाग , स्वरूप रामटेके उपाध्यक्ष विदर्भ प्रदेश, रामदास माहुरे सचिव विदर्भ प्रदेश, हरिकिशन (दादा )हटवार,लक्ष्मण रोकडे संघटक विदर्भ प्रदेश,पुरुषोत्तम कामडी कोषाध्यक्ष विदर्भ प्रदेश, ऍड वसुदेव वासे अध्यक्ष विधी आघाडी विदर्भ प्रदेश, प्रा शाम अणे, अध्यक्ष शिक्षक आघाडी विदर्भ प्रदेश,अनुप यादव वाहतूक आघाडी, यांचे प्रमुख उपस्थितीत तसेच मारोतराव गोरलेवार ,अध्यक्ष नागपूर शहर,डॉ. अरुण चुरड उपाध्यक्ष नागपूर शहर, देविदास आगरकर, डॉ प्रशांत शिंगाडे, सुनील शेंडे, मनोज निनावे सचिव नागपूर शहर, डॉ. ज्ञानेश्वर वघरे अध्यक्ष दक्षिण विधानसभा नागपूर , डॉ, दादाराव इंगळे प्रभारी पूर्व विधानसभा नागपूर, दत्ता मेश्राम, प्रमोद मडावी उपाध्यक्ष नागपूर जिल्हा, सौ. जया लांबट, श्रीमती मंदा वंजारी महिला आघाडी नागपूर,वंदना गेडाम जिल्हाध्यक्षा महीला आघाडी चंद्रपूर,वनश्री फुलझेले,अनु मगीडवार, संजय मेश्रामअध्यक्ष वाडी शहर ,ताराचंद मेंढे प्रभारी वाडी शहर ,हेमराज इरपाते युवा अध्यक्ष हिंगणा विधानसभा, सुनील वांदिले जिल्हाध्यक्ष वर्धा, प्रफुल भांडेकर जिल्हा अध्यक्ष गडचिरोली, मुखरू ओगेवर संपर्क प्रमुख गडचिरोली , प्रेम महेशकर प्रभारी भंडारा जिल्हा, प्रा. राजन कुर्वे प्रभारी गोंदिया जिल्हा, डॉ प्रमोद पाथुर्डे जिल्हाध्यक्ष अमरावती प्रदीप गावंडे उपाध्यक्ष अकोला जिल्हा ,आशिष कोल्हे सचिव अकोला, वसंता कोडापे, , संजय दिवसे अध्यक्ष यवतमाळ जिल्हा , दिपक तिरके अध्यक्ष वाशीम जिल्हा , प्रभाकर डोईफोडे लोकसभा अध्यक्ष बुलढाणा, अमोल काकड, शिवदास सोनावणे जिल्हाध्यक्ष बुलढाणा, अतुल भुसारी संपर्क प्रमुख बुलढाणा, आदी मान्यवरांचे विशेष उपस्थीत विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, व बुलढाणा जिल्ह्यातील रासप कारकर्त्याची रविवार दिनांक 16 एप्रिल 23 रोजी दुपारी  12:00 वा.  "राष्ट्रीय समाज पक्ष, विदर्भ प्रदेश, जनसंपर्क कार्यालय, नागपूर..सी/ओ प्रा. रमेश पिशे, अध्यक्ष आरएसपी, विदर्भ प्रदेश नागपूर, प्लॉट क्र.1143, आशीर्वाद नगर, म्हाळगी नगर चौक, रिंग रोड, अभिनव नर्सिंग होम जवळ, (एचपी पेट्रोल पंपासमोर), नागपूर 440024.. संपर्क क्रमांक..9373129563.. " येथे विशेष सर्वसाधारण आढावा बैठकीचे आयोजन केले आहे.             
           या विशेष बैठकीत विदर्भातील सर्व जिल्ह्यातील  आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या  निवडणुकीच्या संदर्भाने  रासपची  रणनीती ठरणार असून विदर्भात  पक्ष  बांधणी मजबूत करण्याकरीता पूर्वनियोजित विदर्भ दौरा निश्चित करण्यात येणार आहे.  .सन 2023 मध्ये रासप  पदाधिकाऱ्यांची   सक्रिय सदस्य नोंदणी मोहीम प्रभावीपणे राबविणार.  " हरहर महादेव  ! घर घर महादेव !!  हर घर संविधान !!! " गाव तिथं शाखा. " एक  बूथ...10 युथ..."  मिशन 2024  प्रभावीपणे  राबविणार. तरी  विदर्भातील सर्व  जिल्ह्यातील रासपचे  जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, सर्व आघाडीचे प्रमुख  पदाधिकारी व  कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे असे जाहीर अवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे वतीने करण्यात येत आहे . अधिक माहितीकरीता 8080648563 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.