मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने गडचिरोलीत


मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे यांचे दुपारी 3.5 वाजता नागपूर शहरात आगमन होत आहे. पूरग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी ते हेलिकॉप्टरने गडचिरोलीला जाणार आहेत. ते आधीच्या महाविकास सरकारमध्ये पालकमंत्री होते. त्यामुळे कदाचित गडचिरोलीला भेट देत आहेत. यावेळी उप-मुख्यमंत्री श्री @dev_fadnavis देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या दौऱ्यात गडचिरोली ला भेट देणार आहेत. गडचिरोली विभागासह विदर्भात उत्पन्न झालेल्या पूर परिस्थितीबाबत राज्याचे मुख्यमंत्री श्री @mieknathshinde जी यांच्याशी खासदार अशोक नेते यांनी फोन वर चर्चा केली. आजच पूर परिस्थितीची पाहणी ते स्वतःकरणार आहेत.