मुल:- बल्लारपुर विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष सुमीत सुरेशराव समर्थ ह्यांच्या कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री नामदार श्री छगनराव भुजबळ ह्यांच्या हस्ते पार पडले! सदर उद्घाटन प्रसंगी प्रमुख उपस्थिति म्हणून अ. भा. महात्मा फुले समता परिषद चे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ , राष्ट्रवादी कांग्रेस ओबीसी सेल चे प्रदेशाध्यक्ष ईश्वरजी बाळबूधे, भंडारा चे माजी खासदार मधुकरजी कुकड़े ,अ. भा. महात्मा फुले समता विदर्भ प्रमुख दिवाकर गमे , अ. भा. महात्मा फुले समता प्रदेश सचिव रविजी सोनवाणे, राष्ट्रवादी कांग्रेस चे जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र वैद्य , महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उइके, अ. भा. महात्मा फुले समता परिषद चे जिल्हाध्यक्ष श्री जगदीश जूनघरी , चंद्रपूर चे माजी नगराध्यक्ष दीपकजी जयस्वाल,ज्योतिताई रंगारी, उपस्थित होते !
सदर उद्घाटन कार्यक्रमात मंत्री महोदयांनी फुले ,शाहू, आंबेडकर, ह्यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून दिप प्रज्वलन करन्यात आले ! ह्यानंतर बल्लारपुर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीत सुरेशराव समर्थ व पदाधिकारी ह्यांनी मान.ना.भूजबळ ह्यांचे भव्य पुष्प हाराने स्वागत करण्यात आले !
ह्यानंतर मान. नाम. छगनराव भूजबळ ह्यांनी कार्यक्रमाला पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्त्यांना मौलाचे मार्गदर्शन केले ! यावेळी बोलताना ते म्हणाले कि राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या पदाधिकारी ह्यांनी जोमाने पक्ष संघटन करण्याचा सल्ला दिला ! व पुढील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत नक्कीच राष्ट्रवादीचा विजय होईल अशाप्रकारे साहेबांनी भरभरून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या !
सदर कार्यक्रम यशस्वी होन्या करिता राष्ट्रवादी कांग्रेस चे शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, तालुका कार्याध्यक्ष गुरदास गिरडकर, शहर कार्याध्यक्ष महेश जेंगठे, महिला तालुका अध्यक्ष निताताई गेडाम , शहर महिला अध्यक्ष सौ अर्चना चावरे,प्रा किसनराव वासाडे, प्रा, प्रभाकर धोटे, निपचंदजी शेरकी, प्रशांत भरतकर, साईनाथ गुंडोजवार, अशोक मार्गनवार, संदीप तेलंग अजय त्रिपत्तिवार, विनोद गुज्जनवार, विपुल ठीकरे, आकाश रोहिने, विकास रणदिवे , नंदू बारस्कर, निकेश म्याकलवार, बालाजी लेनगुरे , गुड्डू महाडोळे, प्रदीप देशमुख , दीपक महाडोळे , प्रेमदास उईके, विकास गेडाम, राजू कोवे, मारोती शेंडे,नवनीत चिंचोलकर, संदेश भोयर , वैभव गांगरेड्डीवार,सुमीत मेश्राम आदि बहुसंख्य कार्यकर्ते सदर कार्यक्रमात परिश्रम करुण यशस्वी केलेत!