उर्जानगर वसाहतीत कोविड 19 लसिकरण केन्द्राचे ,मुख्य अभियंता मा. पंकज सपाटे यानी केले उदघाटनमहाराष्ट राज्याची 30% च्या वर विजेची गरज भगवणाऱ्या , महाराष्ट राज्यातिलं सर्वात मोठ्या विज केन्द्राचे वसाहतीत आज दूसरे लसिकरण केंद्र उदघाटन मुख्य अभियांता पंकज सपाटे यांच्या हस्ते करण्यात आले
कोरोना आपातकालीन परिस्थत्तित  सात्यतपूर्ण  विज उत्पादन करुंन महाराष्ट च्या जनतेसाठी विजपुरवठा  करुंन विजकर्मचारी खरे कोरोना योद्गा ठरले आहे ,त्यांच्या व त्यांच्या परिवार चे  कोविड पासून रक्षण करण्यात cstps अग्रसर आहे ,सम्पूर्ण लसिकरण है उदिष्ट गांठन्याकरिता ,CSTPS च मुख्य अभियंता पंकज सपाटे साहेब यानी जिल्हा प्रशासन यांच्यासी विनंति करुंन ऊर्जा नगर वसाहतीत दूसरे लसिकरण केन्द्र ORC  च्या इमारत या कामा करिता दिली ,व आज या केन्द्राचे  सुरवात झाल्याने नागरिक आनंदाने सुखावले आहे , सुरवातिपासुन cstps कोरोना विरुद्ध लढा मधे आपले कर्मचारी व त्याच कुटुंब यांचे रक्षण व विज उत्पादन हे शिवधनुष्य पेल्वण्याचे कार्य CSTPS च्या मुख्य अभियंता यानि पेलवले , व आपले सामजिक बाँधिलकी मधे cstps अग्रणी असल्याचे परत एक दा सिद्ध केले ,या आधी जिल्हा रक्तपेढ़ी मधे रक्त तुटवड़ा होता तेव्हा cstps  ने 1037 पैकेट रक्तपेढ़ी ला दिले व आपले सामजिक कर्तव्य पार पाडले त्याकरिता  नुकताच SBTC तर्फे पालकमंत्री विजय वड़ेटीवार साहेब यांच्या हसते CSTPS चा सत्कार करण्यात आला होता
त्यानंतर CSTPS सातत्याने  कोरोना प्रतिबंध व लसिकरण मधे अग्रेसर आहे 

 आज या वसाहतीत दुसऱ्या लसिकरण केन्द्राचे उद्घघटन प्रसंग संचालन इंजी नरेंद्र रहाटे यानी केले ,प्रमुख उपस्थिति वैद्यकिय अधीक्षक संगीता बोधलकर व लसिकरण केंद्र प्रमुख वैद्यकीय अधिकारी नीता राठौड़ तसेच सम्पुर्ण लसिकरण केन्द्राचे व्यवस्थापन करणारे CSTPS कोरोना टीम च प्रमुख  अतिरिक्त अभियंता राजकुमार गिमेकर होते , या वेळी इंजी जयंत देठे , कामगार प्रतिनिधि बबन माहूलिकर ,कोरोना टीम चे किसन वाघ लसिकरन अधिकारी ,गजानन पांडे जगदेव सपकाल, शत्रुघ्न येरगुडे ,रुपेश खोट, हेमंत इटनकर , सोनाली वाघमारे प्रमुख vacinator nurse, प्रणव शेंडे,प्रशान्त  खड़तकर,राजू बूटे  इत्यादि यानी लसिकरण केंद्र च कार्यव्यवस्स्था केलि, महानिर्मिति च्या सर्व वसाहतीत प्रमुखताने  CSTPS हेच दोन लसिकरण केंद्र व्यवस्थापन करणारे  विद्युत केंद्र संपूर्ण महाराष्ट्र पहिले ठरले आहे.मुख्य अभियंता पंकज सपाटे यांची कर्मचारी व कामगार प्रति बाँधिलकी , तसेच दुरदृष्टि व जिल्हाप्रशासन यांच्यकड़ूँन वेळो वेळी मदत यामुळे ही उपलब्धि साध्य झाली ...