काॅग्रेस नेते संजय मारकवार यांच्या मृत्यची उच्चस्तरीय चौकशी मागणी:- तालुका कांग्रेस कमेटी



मूल पंचायत समिति सदश्य तथा कृषि उ.बा.स.सदश्य व संजय गांधी निराधार अध्यक्ष श्री संजय मारकवार यांचा दी.६-१२-२० रोजी सायं ७-०० वाजता दरम्यान स्वताच्या दुचाकी गाड़ी ने खेड़ी सावली रोडवर गावाकडे येत असताना अपघात झाला.आणि त्यात त्यांच्या मृत्यु झाला.परन्तु त्यांच्या शरीरावरचे जखमा हे घातपाताचे दिसून येत असून त्यांच्या घातपात झाल्याची दाट शंका आहे,करीता मान.पालकमंत्री महोदय हे जातिनी स्वता लक्ष घालून पोलिस अधीक्षक यांचे मार्फत निष्पक्ष चौकशी लाउंन लवकरात लवकर छड़ा लावावा करीता मान.संतोष रावत अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बैंक यांचे नेतृत्वात निवेदन देण्यात आला. यावेळी उपस्थित सर्वश्री चंदू पाटिल मारकवार,घनश्याम येनुरकर राकेश रत्नावर,अखिल गांगरेड्डीवार घनश्याम येनुरकर,पवन निलमवार,दशरथ वाकुडकर,अनिल निकेसर सरपंच,जालिन्दर बांगरे सरपंच,योगेश शेरकी सरपंच,प्रदीप काम्बळे,रूपेश मारकवार,महेश गायकवाड़,
समस्त कांग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते व राजगडवासी.