नूतन ABVP चंद्रपूर महानगर कार्यकारणी 2020-21 घोषित



अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हि जगातील सर्वात मोठीे विद्यार्थी संघटन आहे.७१ वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. दरवर्षी नूतन कार्यकारिणी घोषित होते आणि जुनी कार्यकारिणी विसर्जित होत असते. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक १५-१०-२०२० ला अभाविप कार्यालयात महानगर कार्यकारणी घोषणा कार्यक्रम उत्साहात पार पडला.भारत माता, स्वामी विवेकानंद व देवी सरस्वती पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
यामध्ये निवडणूक अधिकारी म्हणून विदर्भ प्रांताध्यक्ष प्रा.योगेश येणारकर यांनी काम बघितले.
यावेळी यांनी
चंद्रपूर महानगर अध्यक्ष प्रा.पंकज काकडे महानगर उपाध्यक्ष-प्राध्यापिका योगिनी देगमवार म्हणून यांची घोषणा केली.
यानंतर महानगर उपाध्यक्ष प्राध्यापिका योगिनी देगमवार यांनी खालील प्रमाणे घोषणा केली.
महानगरमंत्री- शुभम निंबाळकर महानगरसहमंत्री- शैलेश दिंडेवार महा. महाविद्यालय प्रमुख-रोहित खेडेकर महा. सहप्रमुख- रिशिकेश बनकर महा संपर्क प्रमुख- सचिन केंद्रे , महा सहसंपर्क प्रमुख- अंकुश एकरे,महा.विद्यार्थिनी प्रमुख- रोहिणी ठाकरे,महा सहविद्यार्थिनी प्रमुख- सुमेधा वैद्य, महा वसतिगृह प्रमुख- अमोल मदने, सहवसतिगृह प्रमुख- दीपाली जामुनकर, महा.कार्यालयमंत्री- निशिकांत अष्टनकर, सह कार्यलयमंत्री- मंदार झाडे, महा.कोषप्रमुख- श्रेयस श्रीगडीवार, सहकोषप्रमुख- खेमराज भलवे, राष्ट्रीय कलामंच प्रमुख- रक्षित महाजन, राष्ट्रीय कलामंच सहप्रमुख- मयूर बोकडे, महा.TSVK प्रमुख- यशवंत पवार, TSVK सहप्रमुख - सौरभ मोरे, वैद्यकीय शिक्षण विद्यार्थी कार्य(VSVK)-शुभम झाडे, सेवार्थ विद्यार्थी प्रमुख(SFS)- गुंजन हाडगे, (SFS)सहप्रमुख- सचिन लांडगे, विकासार्थ विद्यार्थी प्रमुख(SFD)- नेहा सामनपल्लीवर, SFD सहप्रमुख- रेणुका मारशेट्टीवार, स्वाध्याय मंडळ प्रमुख- शीतल बिल्लोरे, स्वा. मंडळ सहप्रमुख- नंदनी सोनटक्के, निमंत्रित सदस्य- प्रा. कोन्द्रा सर,प्रा. साळवे सर
सदस्य-प्रा योगेश येणारकर,दामोदर द्विवेदी,प्रविण गिलबिले,सुुषमा अलाला,रोशनी नगपुरे यांची घोषणा करण्यात आली. याबद्दल सर्वांचे शैक्षणिक,सामाजिक सर्व क्षेत्रातून स्वागत व अभिनंदन स्वागत होत आहे.