▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

ते निच प्रवृत्तीचे लोक : विकृत मानसिकतेचे प्रतीक:चंदु मारगोनवार सभापती पं.स.मुल


Lockdown 23 मार्च ला जाहीर झाला आणि २५ मार्च ला गुढीपाढव्याला मा. सुधीरभाऊंच्या माध्यमातुन भाजपा ने संकल्प घेतला कोणी उपाशी झोपणार नाही ....
सर्वांत पहिले मदतीचा हात देणारे सुधीरभाऊ ...सुमारे ८५ हजार डब्बे भाऊंच्या माध्यमातुन वाटण्यात आले.... त्यानंतर श्रीराम धान्य कीट च वाटप सुरू झालं आतापर्यंत ३२ हजार धान्य कीट वाटण्यात आली आहे .....
आणि ज्यांना ती कीट मिळाली त्यांची माहीती देखील भाजपा कार्यकर्त्यांकडे उपलध्ब आहे ....
मास्क असो वा साॅनिटायझर .... रुग्णालयातून अवश्यक PPE कीट जे की शासनाने पुरवायला हव्या होत्या त्या देखील पोहोचविण्याच काम मा. सुधीरभाऊ याच्या माध्यमातुन करण्यात आलं आहे .....
आता काही निचप्रवृत्तीच्या लोकांना हे पचत नाही आहे.....
कारण सुधीरभाऊ सरकारमध्ये नाही ....ना पालकमंत्री आहे तरीही इतक मोठ मदतकार्य सुरू आहे ......
आता विषय राहीला भाऊ लोकांनमध्ये का नाही येत आहे .... अरे भाऊ बाकी आमदार किंवा खासदार सारखे थोडी आहे की ते बाजूला असेल तर लोक येणार नाही ....
सुधीरभाऊ लोकनेत आहे ते आले हे माहीत पडलं तरी जनसमुदाय जमा होतो मग तेव्हा तुमच्या सारखेच दुतोंडी लोक मुनगंटिवाराने केले संचारबंदी चे उल्लंघन म्हणून बोंबलतील ....
मा. सुधीरभाऊंचे कार्यकर्त्ये म्हणजे सुधीरभाऊंचे एक दशांश....
आता बाकी लोकप्रतिनिधीं किंवा पक्षाकडे संकट काळात काम करणारे कार्यकर्ते नाही कारण त्यांना त्यांच्या नेत्यावर विश्वास नाही ....
त्यामुळे ते बोंबलतीलच आणि स्वःताच काम करतील ...
पण आम्ही सुधीरभाऊचे भाजपाचे कार्यकर्ते आहो आमच्या नेत्यांनी आम्हाला सांगीतल आहे लाल दिव्याच्या गाडीवर नाही तर लाल रक्ताच्या माणसावर प्रेम करा ....नर सेवा हीच नारायण सेवा त्यामुळे आम्ही काही मागे पळणार नाही ....
आता तुमच्या सारखी लोक घरी Ac मध्ये बसुन जे असं लिहीता यांवर जनता बळी पडणार नाही कारण जनतेला पण कळुन चुकल आहे आज मदत कोण करत आहे .....
सुधीरभाऊंना मदतीसाठी फोन केला आणि मदत नाही मिळाली असं कोणी दाखवा .....
पुर्ण महाराष्ट्रात भाऊ एकमेव नेतां आहे जे फोन उचलून बोलतात ....
आपण आमदार , खासदार किंवा पालकमंत्र्यांना फोन लावून मदत मांगा मग कळेल ....
फक्त निवडणुकी पुर्त लोकांच्या दारी , निवडणुक झाली की लोक सोडले वार्यावरी .....
तसं पाहता आज भाऊ फक्त आमदार आहे त्यांनी फक्त आपल्या बल्लारपूर विधानसभेचा विचार करायला हवा होता ....
पण त्यांना पुर्ण जिल्ह्यांच्या विचार केला ...
आज सत्तेत नसले तरी खर्या अर्थाने ते चंद्रपुर चे पालक म्हणून समोर आले .....
जे चंद्रपुरचे आमदार , खासदार काय तर पालकमंत्री वडेटीवार यांना पण नाही जमल??!!!