जि.प.प्राथ.शिक्षक पतसंस्था सावली ने दिला १लाख निधि


जगात कोरोना विषाणु चा हौदोश सुरू आहे.देशात दोन महीण्यापासून संचारबंदी लागू असून सर्वजन लाॅकडाऊन झाले आहेत.त्याचा परीणाम देश्यावर होत आहे.मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिएम फंड, मुख्यमंत्री सहाय्यता निधी,जिल्हा सहाय्यता निधित आपापल्या परीने निधि देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अनेक सामाजिक संस्था, व्ययक्तीक व ईतर संघटनेनी निधि जमा केला आहे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक पतसंस्था सावली च्या वतीने, कोरोना विषाणू मदत निधी म्हणुन 1 लाख रुपये, निवासी जिल्हाधिकारी श्री संपत खलाटे साहेब,जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर, यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला, त्याप्रसंगी पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्री राजेंद्र घोरुडे,संचालक श्री सुनील गेडाम व व्यवस्थापक श्री दत्तूजी निकुरे उपस्थित होते