भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये साजरी
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगांवकर, नायब तहसिलदार वाढई यांनीही भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.