राजूरा
कोरोनाचा पार्श्वभूमीवर देश्यात टाळेबंदी लागु झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शाशन कठोर पाऊले उचलित आहे.टाळेबंदीत केवळ किराणा,भाजीपाला,मेडिकल सूरु आहेत. मागिल सात दिवसापासून राजूरा येथिल चिकन,मटण मार्केटला टाळे लागले होते. आता नगरपरिषदेनेच मटण,चिकन सेंटर सूरु करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे आठवडाभरापासून भाजीपाला खाणार्यांना आता मटणाची चव चाखायला मिळणार आहे.