राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ स्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर २१ डिसेंबर रोजी नागपुरात




राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ स्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर नागपुरातील जवाहर विद्यार्थीगृह, सिव्हील लाईन्स, नागपूरnagpur येथे बुधवार दि. २१ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते सायं. ५ पर्यंत राष्ट्रनायक आ. महादेवजी जानकर साहेब Mahadev jankar (राष्ट्रीय अध्यक्ष रा.स.प.) (माजी मंत्री पशु संवर्धन दुग्ध विकास व मत्स्य पालन विभाग म.रा.) यांच्या प्रमुख
मार्गदर्शनाखाली होणार आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मा. काशिनाथ (नाना) शेवते (प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य) : मा. हरिकिशन दादा हटवार (संघटक विदर्भ प्रदेश) मा. कुमार सुशिल (केन्द्रीय महासचिव) मा. बाळासाहेब लेंगरे मामा (राष्ट्रीय संघटक) यांची उपस्थिती राहणार आहे.या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष : मा. प्रा. अॅड. रमेश पिसे (विदर्भ अध्यक्ष तथा प्रभारी रामटेक लोक सभा)हे राहणार आहे
या कार्यक्रमाला प्रामुख्याने मा. गोविंदराव शुरनर साहेब (राष्ट्रीय संघटक) मा. ज्ञानेश्वर (माऊली) सलगर (मुख्य महासचिव म.रा.) मा. गोपाल भारती (राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय संयुक्त मोर्चा) मा. अरुण गाडे (अध्यक्ष- कास्ट्राईब संघटना)
मा. इंजि. सुषमाताई भड (अध्यक्ष- राष्ट्रीय ओ.बी.सि. महासंघ महिला आघाडी) मा.राजेद्र पाटील विदर्भ संपर्क प्रमुख
विशेष उपस्थिती: मा. संजय कन्नावार Sanjay kannawar (मुख्य महासचिव विदर्भ प्रदेश) मा. अॅड. वासुदेव वासे (अध्यक्ष विधी आघाडी विदर्भ प्रदेश)मा. रामदास माहुरे (सचिव विदर्भ प्रदेश) मा. पुरुषोत्तम कामडी (कोषाध्यक्ष विदर्भ प्रदेश)
मा. प्रा. शाम अणे (विदर्भ अध्यक्ष शिक्षक आघाडी) मा. रमेश शेंबेकर (विदर्भ अध्यक्ष वाहतुक आघाडी)मा. लक्ष्मणजी रोकडे (संघटक विदर्भ प्रदेश ) मा. अनुप यादव (महासचिव वाहतुक आघाडी विदर्भ प्रदेश) सौ. संध्याताई शेट्टे (अध्यक्षा, महिला आघाडी, नागपूर)मा. दिनेश भोंगाडे (जिल्हाध्यक्ष चंद्रपूर)मा.दिपक तिरके (जिल्हाध्यक्ष वाशीम)
मा. अमोल काकड (जिल्हाध्यक्ष बुलढाणा) मा.अतुल भुसारी (संपर्क प्रमुख बुलढाणा जिल्हा) आदींची उपस्थिती राहणार आहे.तर द्वितीय सत्रात उद्योग व व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे अध्यक्ष मा. कृषी सम्राट राजेन्द्र पाटील (विदर्भ संपर्क प्रमुख तथा प्रभारी गडचिरोली लोकसभा)
मार्गदर्शक मा. राघवेंद्र महिंद्रकर raghvendra mahindrakar (संचालक खादी ग्राम उद्योग, भारत सरकार आयोग, नागपूर) : मा. पंडितराव घोळवे (राष्ट्रीय संघटक)प्रमुख उपस्थिती मा. संजय रामटेके (संघटक- राष्ट्रीय संयुक्त मोर्चा) मा. राजन कुर्वे (प्रभारी गोंदिया जिल्हा) मा.मुखरुजी ओगेवार (संपर्क प्रमुख गडचिरोली) तृतीय सत्रात सोशल मिडिया प्रशिक्षण शिबिराचे अध्यक्ष डॉ. अनंत नास्नुरकर (नागपूर शहर अध्यक्ष तथा प्रभारी नागपूर लोकसभा) मा. नितिन शेंडगे (सोशल मिडीया राज्य समन्वयक) मार्गदर्शक मा. प्रा. हरीष येरणे (बहुजन विचारवंत) : मा.अनिलकुमार ठवरे (उपाध्यक्ष- राष्ट्रीय संयुक्त मोर्चा) प्रमुख उपस्थिती डॉ. प्रदिप पाथुर्डे (जिल्हा अध्यक्ष, अमरावती) मा. प्रेम महेशकर (प्रभारी भंडारा जिल्हा) आदी उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नागपूर मा.दत्ताभाऊ मेश्राम,डॉ. अरुण चुरड (उपाध्यक्ष) मा.देविदास आगरकर डॉ. प्रशांत शिंगाडे (सचिव) मा. सुनिल शेंडे (सहसचिव)मनोज निनावे (सचिव) डॉ. ज्ञानेश्वर वघरे (अध्यक्ष नागपूर दक्षिण) डॉ. दादाराव इंगळे (संघटक नागपूर पूर्व) मा. उत्तम चव्हाण (सचिव नागपूर पुर्व) मा. विजय दुरतकर (संघटक नागपूर दक्षिण) आदींनी केले आहे.