शासनाने आपतग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा जानण्यासाठी अतुल गण्यारपवार यांनी उभारला लक्षवेध जनआंदोलन



प्रतीनिधी बोरी/लगाम -: भारत देश हा कृषीagro प्रधान देश म्हणून ओळखला जातो मात्र याच कृषी प्रधान देशातील शेतकऱ्यांवर वेळो वेळी समस्यांचे डोंगर कोसळत आहे कधी अतीवृष्टी तर कधी त्रिवेणी अर्थमुव्हर्स कंपनीचे वाहनांच्या धुरामुळे तर कधी रोगराई मुळे जगावे तर कसा हा प्रश्न सुद्धा गडचिरोली gadchiroli जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना होत आहे मात्र सदर बाब ही शेतकरी बांधवांचे जिव्हाळ्याचे नेते व कृषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शी chamorshi येथील सभापती श्री अतुल गण्यारपवार Atul ganyarpawarयांनी लक्षात घेऊन शासनाने आपतग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा जाण्यासाठी आष्टी येथे लक्षवेध जनआंदोलन उभारले
सदर रॅली ही कृषी उत्पन्न बाजार समिती नाक्यापासून आष्टी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर Dr Babasaheb Ambedkar चौकात पोहचली सर्व प्रथम गण्यारपवार यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मालार्पन करुन लक्षवेध जनआंदोलनास सुरूवात केले यावेळी जिल्हा परिषदचे माजी बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार यांनी सन २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षातील शेतकऱ्यांच्या धानाला बोनस देण्यात यावे व सुरजागडsurjagad लोहप्रकल्पातील जड माल वाहू वाहनांच्या धूळीमुळे शेतकऱ्यांची कापसाची झालेली नुकसान भरपाई बाजारपेठ भावा नुसार देण्यात यावे
आष्टी येथील पेपर मील paper millपुर्वरत सुरू करून आष्टी येथील बेरोजगार नागरीकांना रोजगार देण्यात यावे वाढत्या महागाईमुळे गोर गरीब नागरीकांना घरकूल बांधकाम करणे शक्य नसल्याने घरकुल ची रक्कम दिड लाख पेक्षा अडीच लाख रुपये करण्यात यावी.
सुरजागड व कोनसरी प्रकल्पात स्थानिक गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगार देण्यात यावा आलापल्ली ते आष्टी या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची बांधकामास सुरूवात करणे.वृद्धापकाळ योजना ही एक हजाराहून पाच हजार रुपये करण्यात यावे गडचिरोलीत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात ह्रदयविकाराकरीता आवश्यक असलेल्या सर्व औषधी उपलब्ध करण्यात यावे या सह अन्य मागणी करण्यात अतूल गण्यारपवार यांनी आष्टी येथे झालेल्या लक्षवेध‌ जनआंदोलनात चामोर्शि येथील नायब तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे
यावेळी या लक्षवेध‌ जनआंदोलनात चामोर्शि तालुक्यातील कोनसरी,येनापूर, गणपूर,मार्खंडा,आष्टी, भेंडाळा,घोट,इल्लूर ठाकरी,अनखोडा अहेरी तालुक्यातील बोरी राजपूर पँच शिवणीपाठ खमणचेरू, इतलचेरु,रामपूर,ओडीगुडम व मुलचेरा तालुक्यातील लगाम,टिकेपल्ली,चुटूगुंटा,येल्ला, आदी शेतकरी बहूसंख्येने उपस्थित होते.