त्या स्त्रीलंपटाचे निर्माणाधिन असणारा *तो फार्महाऊस* चर्चेचा विषय!गडचांदूर : औद्योगिक शहर  असलेला गडचांदूर सध्या विविध कारणाने चर्चेत आहे. गडचांदूर शहरांमधील निर्माणाधीन असणारा *तो फार्महाऊस* सध्या चर्चेचा विषय आहे. निसर्गरम्य वातावरणात निर्माण होणारा हा फार्म हाऊस *त्या स्त्रीलंपट युवा नेत्याचे  हक्काचे ठिकाण* रहावे म्हणूनच उभा राहत आहे, अशी खमंग चर्चा गडचांदूर शहरांमध्ये सध्या सुरू आहे.आलीशान अश्या या फार्म हाऊस मध्ये आंब्याची झाडे,काजुची झाडे,त्यात सिसीटीव्ही या पध्दतीचे हे निसर्गरम्य नविन फार्म हाऊस तयार होत आहे. आपल्या अय्याशीने मागील सात वर्षात चर्चेत आलेला हा स्त्रीलंपट युवा नेता आपल्या सोबत राहणाऱ्या मित्र मंडळी साठी व स्वतःसाठी या फार्महाऊस ची निर्मिती करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. *अत्यल्प दरात आदिवासींच्या जमिनी विकत घेऊन त्यावर लेआऊट पाडून विकण्याच्या गोरखधंद्यात करोडोंची माया* जमा करणाऱ्या या *अय्याशाचा पापाचा घडा* लवकरच भरणार असल्याची लक्षणे आता दिसू लागली आहे. आपले पद व पैसा ज्याच्या भरवशावर काहीही करू शकतो असा या बेताल स्त्रीलंपटाचे गैरसमज आहे.
                    
    (पुढे वाचा पुराव्यानिशी आणखी कारनामे)