▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

नवरगावात श्रीराम जन्मभुमी शिलान्यास संपन्न


नवरगाव प्रतिनिधी:- काल अयोध्येत राममंदिर शिलान्यास करण्यात आला त्याच पाश्र्वभूमीवर श्रीराम जन्मभूमी शिलाण्यास सोहळा जय मल्हार मंडळ नवरगाव च्या वतीने ग्रामपंचायत सदस्य सौ. ताराबाई डेंकरवर आणि श्रीमती ताराबाई कंकलवार यांच्या उपस्थतीमध्ये प्रभू श्रीराम प्रतिमेचे मंत्रो उचारत पूजन करून आनंद साजरा करण्यात आला.या सोहळ्या करिता सन्माननीय श्री सतीश बोरकर ,श्री ज्ञानेश्वर कंकलवार सर ,अनिल काबेवार,शेखर कंकलवार,प्रसन्ना कोम्मावार,ईश्वर मलगावार,अमोल परसवार,महेश कंकलवार ,श्री रमेश जिगरवार,हंसराज चौडेवार,अतुल अल्लिवार,निवृत्ती परसवार,रोशन परसवार,नागेश मिडपल्लिवार,सौ.तुळसाबाई कंकलवार,गंगाधर भंडारवार,मुकेश देवलवार,गणेश कंकलवार,सुनील कड्रीवार,दामोधर काड्रीवार,जनार्दन रेगळवार,विलास आरेवार,विलास दुर्किवार,श्री आसाराम येरावार, बुधाजी देवळवार,तसेच कुरमार समाजातील असंख्य बंधू आणि भगिनी ची उपस्थीती होती.